*राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी घडवणारी चळवळ -डॉ. शिवराज बोकडे
नांदेड:(दि.२९ सप्टेंबर २०२४) " स्वच्छता ही सेवा" मोहिमेतंर्गत व राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन यांचे औचित्य साधून श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे उद्बोधन शिबिर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस…
