यशवंत महाविद्यालयातील पद्व्युत्तर इतिहास विभागाची ऐतिहासिक सहल संपन्न*
नांदेड:(दि.२४ फेब्रुवारी २०२४) श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील इतिहास पदव्युत्तर विभागातील एम.ए.इतिहास प्रथम व द्वितीय वर्गाच्या विद्यार्थ्यांची भारतीय कला व स्थापत्याचा इतिहास, पर्यटनशास्त्र तसेच संशोधन पद्धती या तिन्ही पेपरच्या निमित्ताने अभ्यास सहल व क्षे…
• Global Marathwada