चार चाकी वाहनाच्या अपघात ५ जण ठार; १ गंभीर व ४ जण किरकोळ जखमी
भोकर ()येथील एका नातेवाईकाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून तेलंगणा राज्यातील नवीपेठ येथे चार चाकी वाहनाने दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी १० जण परत जात असतांना त्या वाहनाच्या चालकाचा गतीवरील ताबा निसटला व रात्री ११:०० वाजताच्या दरम्यान भोकर उमरी रस्त्यावरील हाळदा-मोघाळी ता.भोकर या गाव…
इमेज
कुणबी प्रमाणपत्रासाठी वंशावळी जुळविण्याकरिता तालुका स्तरावर समिती स्थापन -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जिल्ह्यात सापडलेल्या नोंदणीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्     नोंदी सापडलेल्या नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन          कुणबी नोंदींचे पुरावे असल्यास तहसील कार्यालयात सादर करावेत लातूर ,  दि. 8 ():  जिल्ह्यातील कुणबी नोंदीधारकांच्या वारसांना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवा…
इमेज
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर · 23 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
लातूर ,  दि. 8  राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी ते जून 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, नवनिर्मित व मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होवू शकलेल्या ग्रामपंचायती आणि निधन ,  राजीनामा ,  अनर्हता…
इमेज
क्षयमुक्त गाव मोहिमेसाठी विकास आराखड्यात तरतूद; रुग्णांस उपचारासाठी अनुदान - मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
नांदेड,8- केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त पंचायत मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी सबंध राज्यात मोहीम चालू आहे. केंद्र शासन आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या करारानुसार पंचायत राज संस्था व ग्रामपंचायत यांनी सदर मोहिमेत ग्रामपंचायत विकास आराखड्यांमध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी निधीची तरतुदी करण्याच…
इमेज
मानवतेच्या रक्षणासाठी कृपाण उचलणारे व प्रखर राष्ट्रप्रेमाने भारावलेले वीर योद्धे म्हणजे श्री गुरु गोविंद सिंहजी* - श्री गुरुबचन सिंह शिलेदार
नांदेड:(दि.८ फेब्रुवारी २०२४)            संपूर्ण देशात अंधार आणि निराशा पसरलेल्या काळामध्ये मानवतेच्या रक्षणासाठी हातात कृपाण उचलणारे व प्रखर राष्ट्र प्रेमाने भारावलेले वीर योद्धे श्री गुरु गोविंद सिंहजी होते. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी सोळा लढाया लढल्या आणि जिंकल्या;परंतु आपले कुठलेही साम्राज्य…
इमेज
काँग्रेसच्या आंदोलनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार न्याय: अतुल लोंढे.*
*७ दिवसात फेर तपासणी करुन निकाल देणार, पाचव्या सेमिस्टरची परिक्षाही घेणार कुलगुरुंचे आश्वासन* मुंबई, रत्नागिरी, दि. ८ फेब्रुवारी रायगड जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराने हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पेपर फेरतपासणीच्या नावाखाली विद…
इमेज
कुंटूरकर निवासी अपंग कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत 9 पदके मिळवत घवघवीत यश
नांदेड,- येथील कुंटूरकर निवासी कर्मशाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करीत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. कर्मशाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील या क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक, पाच रौप्य पदक आणि एक कांस्य पदक असे एकूण नऊ पद…
इमेज
सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 ला पंचप्यारेंसह देशभर हजूरी शिख समाजाचा तीव्र विरोध
रस्त्यावरील आंदोलन व न्यायालयीन लढाईची तयारी    नांदेड /प्रतिनिधी- राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्ती भाटिया यांच्या अहवालास मंजुरी देत सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 संमत केला आहे . या अधिनियमास सचखंड गुरुद्वारातील पंच प्यारेंसह हजुरी शिख समाजाने तीव्र…
इमेज
तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
▪️जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधत तातडीने उपचाराचे केले नियोजन ▪️लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप ▪️कोणतीही जीवीतहानी नाही नांदेड (जिमाका) दि. 7 :- लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह कार्यक्रमाच्या प्रसादातून सुमारे 2 हजार भाविकांना मंगळ…
इमेज