शिक्षिका पंचफुला वाघमारे यांना सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार जाहीर
नांदेड - येथील आंबेडकरी निवेदिका तथा उपक्रमशील शिक्षिका पंचफुला वाघमारे यांना सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने दिला जाणारा शैक्षणिक विभागातून सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून याबाबतचे पत्र सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हटकर यांनी दिले. यावेळी सत्यशोधक विचार मंचाचे सचिव श्रावण नरवाडे,…
