नवीन नांदेड: सुमेध नगर, धनेगाव येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक केराबाई गोविंदराव कांबळे-मानसपुरीकर (वय-७५) यांचे २५ एप्रिल रोजी पहाटे निधन झा...
नवीन नांदेड: सुमेध नगर, धनेगाव येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक केराबाई गोविंदराव कांबळे-मानसपुरीकर (वय-७५) यांचे २५ एप्रिल रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी दुपारी बळीरामपूर परिसरातील ('एमआयडीसी' परिक्षेत्रातील) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

COMMENTS