*व्यापारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी आ. प्रकाश सोंळके सक्रीय*

-------------------------------------------  *महामार्ग चे काम दो ते तीन दिवसात सुरू करण्याचे अभियंता जाधव ने दिले आश्वासन*   प्रतिनिधि माजलग...


-------------------------------------------


 *महामार्ग चे काम दो ते तीन दिवसात सुरू करण्याचे अभियंता जाधव ने दिले आश्वासन*


 


प्रतिनिधि माजलगांव 


माजलगांव शहरातुन खामगांव -पंढरपुर महामार्ग च्या अर्धवट व विभिन्न समस्याविषयी लवकरात लवकर गुत्तेदाराला आदेश देऊन काम सुरू करण्याचा संदर्भात निवेदन आमदार सोंळके यांना तालुका व्यापारी महासंघाने दिले होते. या निवेदनाची दखल घेत दि. 9 जून रोजी आमदार प्रकाश सोळंके समवेत महामार्गाचे अधिकारी जाधव यांनी स्पॉट ची पाहनी केली असता व्यापारी बाधवांच्या समस्या लवकरात लवकर सोडवुन नालीचे बांधकाम करु असे सांगण्यात आले.


  बीड जिल्हातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणून माजलगांव ची व्यापार पेठ प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.


 शहरातील राष्ट्रीय महामार्ग च्या नाली चे पाणी दुकानात जाऊन लाखोचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी महासंघाने आमदार सोळंके याचीं भेट घेऊन रस्तावरील नाली बाधंकाम व विभिन्न समस्या चे निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत स्वत: आमदार प्रकाश सोंळके यांनी राष्ट्रीय महामार्ग चे अभियंता व इंजिनिअर जाधव यांना आमदार सोळंके यांनी माजलगांव शहरात बोलावुन महामार्ग शहरातील व्यापारी शिष्ट मंडळाची भेटुन रस्तावरील पाहनी केली.या दोन दिवसात कामाला सुरूवात करण्याचे आश्वासन व्यापारी महासंघाला दिले.यावेळी महासंघाचे सल्लागार ऍड भानुदास डक, जयदत्त नरवडे, नगरसेवक राहूल लंगडे, सुशांत पोळ, तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी, महासचिव सुनील भांडेकर, मार्गदर्शक अनंत रूद्रवार,मोहन घुले,गणेश लोहिया, अकाश गडम व सत्यनारायण बाहेती व्यापारी उपस्थित होते.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel