झाडांचा वाढदिवस साजरा करत झाडे लावा झाडे जगवाचा संदेश, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान
- श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचा अनोखा उपक्रम लातूर श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजस्थान विद्यालय व राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल चा पाठीमागे उजाड असलेल्या परिसरात गेल्या पाच वर्षां…
