*राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा: औरंगाबाद विभाग चे निर्विवाद वर्चस्व*
परभणी  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन लातूर वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा.  दि. २७ मे रोजी भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर येथे अंतिम सामन्यात १४/१७/१९ मुले व १४/१…
इमेज
हिंगोलीत 'लिगो'सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खेचून आणला- खासदार श्रीकांत शिंदे दूरदृष्टीचा नेता संबोधित खासदार हेमंत पाटलांवर उधळली स्तुतीसुनने
नांदेड, दि.२७ (प्रतिनिधी): जगभरात लिगो सारखे केवळ दोनच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी औढा नागनाथ परिसरात २६०० कोटी रुपयाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिगो प्रकल्प खेचून आणला आहे. हेमंत पाटील हे महाराष्ट्रातील खासदारांमध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणणारे दूरदृष्टी नेता आहेत,…
इमेज
स्वारातीम’ विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.    यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधि…
इमेज
संविधानाचे संरक्षण करणे भारतीयांची नैतिक जबाबदारी - फारुख अहमद
नांदेड,प्रतिनिधी भारतीय संविधानाचे संरक्षण करणे त्याचे जतन करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राजे प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले आहे. माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते दीपक कसबे यांच्या पुढाकारातून नांदेड वाघा…
इमेज
कु. राधा जोशीचा कवितासंग्रह 'कुहूकुहू' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
कु. राधा जोशी ही नागपूरचे सिद्धहस्त चित्रकार विकास जोशी यांची कन्या. राधेला नववीत शिकत असल्यापासून कविता लिहिण्याचा छंद आहे. ती छान छान चित्रंही काढते. कविता आणि चित्र ही दोन्ही तिची अभिव्यक्त होण्याची सशक्त माध्यमं आहेत.  राधेचा 'कुहूकुहू' हा देखणा बालकवितासंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशनाने…
इमेज
चाकुर येथे राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटन*
*शालेय जीवनात शिक्षणा सोबत खेळास महत्व द्यावे आ.बाबासाहेब पाटील*  लातूर (. . ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. २६ मे रोजी भाई किशनराव देशमुख…
इमेज
पेरणी अगोदर भाऊरावने थकीत रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन*
प्रल्हाद इंगोले यांचा इशारा 🎯 चालू वर्षाची 50 कोटी बाकी  🎯 विभागात सर्वात कमी उचल 🎯 भाऊराव चे नाव मोठे लक्षण खोटे  नांदेड : यंदाच्या हंगामातील 50 कोटी रुप अद्याप भाऊराव कारखान्याकडे थकीत आहेत. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी थकीत एफ आर पी रक्कम द्यावी अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन करण्…
इमेज
शांत,सय्यमी अभ्यासु व्यक्तीमत्व उपाधिक्षक वाखारे यांची बदली
प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली प्रत्येक विभागात प्रशासकिय अधिकारी मग आयएएस असो की आयपिएस, किंवा राज्यसेवेतुन अधिकारी झालेला असो, तो आपल्या कामातुन संबंधीत विभागात आपली छाप सोडत असतो. मग कुणी पारदर्शक कारभारातुन तर कुणी आपल्या कडक स्वभावातुन आठवण सोडून जातो. याचेच एक उदाहरण म्हणजे आपले हिंगोली जिल…
इमेज
चाकुर येथे राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा* *राज्यभरातील ३५० खेळाडू चा सहभाग*
लातूर (. . ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन वतीने राज्य शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. २६ ते २७ मे रोजी किशनराव देशमुख महाविद्यालय चाकुर येथे आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा …
इमेज