टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप शानदार उद्घाटन. टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त
टेनिस हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडीया श्री खंडेराय प्रतिष्ठाण बालेवाडी, पुणे जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असो.वतीने टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन कप 2024-25 चे आयोजन श्री खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी पुणे येथे दि. १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान एससीपी लक्ष्मण बोराटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्…
• Global Marathwada