मालेगाव येथे नेत्यांना बंदी सामूहिक शपथ
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली असून मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत कोणीही पक्षाचे काम करणार नाही अशी सामूहिक शपथ काल मालेगाव ता अर्धापूर येथील सर्वपक्षीय मंडळींनी घेतली. यात काँग्रेसचे सरपंच आणि इंगोले, बळवंत …