कृषी सहाय्यक संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्षपदी सुनिल देशमुख
प्रतिनिधी, कंधार --------------------- महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कंधार तालुकाध्यक्षपदी सुनिल देशमुख, तर सचिवपदी सतिष गोगदरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी, ९ आॅक्टोबर रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कंधार येथे महाराष्ट्र राज्य कृष…
