*पोलिसांकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलावा:-पोलीस निरीक्षक भातलवंडे*
सोनपेठ/प्रतिनिधी समाजात पोलीस काम करताना सत्याची बाजू पाहून घेतातच!मात्र उपेक्षित आणि वंचित असणाऱ्या घटकांना न्यायाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करतात.त्यामुळे विष पेरणाऱ्या प्रवृत्तीपासून समाजातील युवकांनी बाजूला होऊन सामाजिक कार्यात कटीबद्धता ठेवत आपल्या भवितव्यासाठी झटले पाहीजे असे मत वरिष्ठ पोली…
इमेज
महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदी गणेश घायतिडक
माजलगाव (प्रतिनीधी) : तालुक्यातील उमरी गावचे सुपुत्र गणेश घायतिडक यांची नुकतीच महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची व वक्तृत्वाची दखल घेवून त्यांची पुढील एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रा. शिवराज आनंदकर…
इमेज
स्काऊट गाईड तर्फे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.      धर्माबाद (अहमद लड्डा) नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय वजीराबाद, नांदेड येथे आज स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त "राष्ट्री…
इमेज
करखेली येथे ईद-ए- मिलादुन्नबी साजरी
धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्यातील करखेली येथे ईद-ए-मिलादुन्नबी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. येथेही हा कार्यक्रम प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मास्क, सॅनिटायझर्स आणि सोशल डिस्टनसिंग च्या माध्यमातून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. संदेशवाहक मोहम्मद पैगंबर च्या गौरवात जामा…
इमेज
'आधुनिक भगीरथ' ना. शंकररावजी चव्हाण गौरवग्रंथ  डॉ. बाळू दुगडूमवार, कुंटूर, जि. नांदेड. 
२०२० हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारताचे माजी गृहमंत्री ना. शंकररावजी चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महाराष्ट्र शासनासाठी एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि गौरवग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी ज्येष्ठ साहित्य…
इमेज
विजेश बिक्कड शतकवीर बहुमानाने सन्मानित
विजेश बिक्कड शतकवीर बहुमानाने सन्मानित     केज प्रतिनिधी  : केज तालुक्यातील नागझरी येथील रहिवाशी असलेले विजेश बन्सी बिक्कड यांनी एलआयसी अंबाजोगाई शाखेतून शतकवीर बहूमान मिळवला आहे.              भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या अंबाजोगाई शाखेमध्ये विमा प्रतिनिधी म्हणुन कार्यरत असलेले विजेश बन्सी बिक्…
इमेज
*शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी
परभणी/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाचा फटका बसला असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सदर या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी तात्काळ मदतीची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी एका निवेद…
इमेज
शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढवून शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ -संभाजी राजे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी
मादळमोही , दि.२० ( संतोष भारती) :- परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतातील पिके उद्ध्वस्त केली आहेत. अशा भयावह परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वत:हून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत शेतकर्‍यांना मदत मिळवून देऊ. पंतप्रधान असोत की मुख्यमंत्री शेतकर्‍यांसाठी या…
इमेज
नायगाव शहरामध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार गजानन शिंदे यांचा सत्कार व सन्मान*   *गजानन पाटील चव्हाण* 
*   नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगाव शहरांमध्ये नायगाव विकास आघाडीच्या वतीने नायगाव तालुक्याचे नुतन तहसीलदार श्री. गजानन शिंदे साहेब  यांचा सर्हदय सत्कार सन्मान आज नायगाव शहर विकास आघाडी च्या वतीने नगर सेवक श्री देविदासराव पा. बोमनाळे यांच्या निवसस्थानी   सत्कार व सन्मान करण्यात आला …
इमेज
अविनाश सुत्रावे यांच्या वल्ड'स फर्स्ट ग्राफीक्स हिस्ट्री आँफ इलेक्ट्रॉनिक्स पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला.*
*बातमी* *     सेलू ( )दि. १४( बुधवार) रोजी वल्ड'स फर्स्ट ग्राफीक्स हिस्ट्री आँफ इलेक्ट्रॉनिक्स ह्या पुस्तकाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उध्दव व्ही. भोसले ह्यांच्या हस्ते कुलगुरूंच्या दालनात पारपडले. तंत्रज्ञान जरी पुढे गेले असले तरी आज-…
इमेज
*शिष्यवृत्ती परीक्षेत येवती शाळेचे नेत्रदीपक यश.*
*शिष्यवृत्ती परीक्षेत येवती शाळेचे नेत्रदीपक यश.*   धर्माबाद (अहमद लड्डा )   धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्ता विकासात अग्रेसर असणाऱ्या उच्च प्राथमिक शाळा येवती च्या विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या यशस्वी व…
इमेज
पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.वैष्णवी पाढंरपोटे पात्र  
माजलगाव प्रतिनिधी      महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी मध्ये येथील श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यीनी कु.वैष्णवी ज्योतिराम पाढंरपोटे हिने घवघवीत यश संपादन करत शि…
इमेज
कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मुखेड तालुका उपाध्यक्ष पदी निलेश नागमवाड यांची नियुक्ती ...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड ) ---------------------- कृषि पदवीधर युवाशक्ती ही कृषि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन झालेली ही संघटना आज महाराष्ट्रभर कृषि, शेती क्षेञातील तसेच कृषि महाविद्यालय आणि कृषि मिञांच्या व शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असते.या संघटनेच्या *मुखेड ताल…
इमेज
*पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ* *कापूस वेचणीस आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाने झोडपले* *पंचनामे करत तत्काळ आर्थिक मदत देण्याची सर्वस्तरातून मागणी*
*सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी * मागील पंधरा दिवसापूर्वी आलेल्या पावसाने सोयाबीन पीक हाती येऊ दिले नसल्याने शेतकऱ्यांची मदार उरल्या-सुरल्या कापसावर होती मात्र शनिवार,रविवार रोजी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे आणली आहेत.त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ आर्थि…
इमेज
जिल्हा परिषद बीड मध्ये १८४ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ*
* ======================================================================= *बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश* ------------------------------------------------------------------------------------------------------------   केज प्रतिनिधी- जिल्…
इमेज
दारूच्या नशेत ४० वर्षीय इसमाची आत्महत्या
प्रतिनिधी / केज    दारूच्या नशेत एका ४० वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यूची झाल्याची घटना केज तालुक्यातील आरणगाव येथे घडली. आश्रूबा नवनाथ सिरसट असे या आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.           आरणगाव येथील आश्रूबा नवनाथ सिरसट ( वय ४० ) यांनी दारूच्या नशेत २…
इमेज
धर्माबाद येथील सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन यांचे निधन
धर्माबाद (प्रतिनिधी) शहरातील उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी जब्बारोद्दीन सर वय ६८ वर्ष यांचे उपचारा दरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी रात्री निधन झाल्यामुळे धर्माबाद तालुक्यावर शोककळा पसरली आहे. धर्माबाद तालुक्यातील मुस्लिम धर्मातील मुला,मुलींना शिक्षण …
इमेज
भाई विलास मुंढे कडून गटविकास अधिकारी यांचे स्वागत
.   उमरी प्रतिनिधी-शेख आरीफ उमरी :- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा युवा अध्यक्ष भाई विलास मुंढे यांनी गट विकास अधिकारी गुंजकर यांचे स्वागत केले सवीस्तर वृत्त असे की गटविकास अधिकारी गुंजकर हे सर्वजाती धर्माचे मागासवर्गीय कामची दखल घेत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असतात गोरगरीब जनतेची कामे ते…
इमेज
अतिवृष्टी पाऊसामुळे चांडोळा गटामधील झालेल्या पिकांसह घरांची सुद्धा नुकसान भरपाई द्या - सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर
ना.आशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली मागणी     मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी   तालुक्यासह चांडोळागटामध्ये सलग दोन-चार दिवसापासुन सतत होत असलेल्या दमदार अतिवृष्टी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह अनेक गोरगरिब जनतेच्या घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. या अतिवृष्टी प…
इमेज