नवी मुंबईतील सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांची पेणला फार्म हाऊसवर पिकनिक



नवी मुंबईतील सानपाडामधील सिताराम मास्तर गार्डन कट्टा परिवार, विरुंगळा केंद्र, हास्य योगा क्लब व ज्येष्ठ नागरिक संघ पामबीच सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक ३० चे समाजसेवक श्री. पांडुरंग आमले यांनी २६ जून २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील पेण खोपोली रोडवरील आर्या रिसॉर्टवर एक दिवसीय पिकनिकचे आयोजन केले होते. या पिकनिकमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मनोरंजन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन आनंद लुटला. सर्वांनी या पिकनिकचे आयोजन केल्याबद्दल समाजसेवक श्री. पांडुरंग आमले व चांगले नियोजन केल्याबद्दल श्री. रमेश शेट्ये यांना धन्यवाद दिले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या