*संत-महंत,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षणिक,क्षेञातील दिग्जांची राहणार उपस्थिती..*
केज! प्रतिनिधी
*शिवरामपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म.विडा ता.केज जि.बीड च्या नेकनुर येथील नविन सहाव्या शाखेचा भव्य शुभारंभ सोमवारी स.11 वा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.*
केज तालुक्यातील विडा येथे मागील कित्येक वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीने चालत असलेल्या शिवरामपरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चिंचोली,बरड,येवता,वाघेबाभुळगाव येथे शाखा कार्यरत आसून आज नेकनुर येथे नविन सहाव्या शाखेचा भव्य शुभारंभ ह.भ.प.लक्ष्मण महाराज (बंकट स्वामी मठ संस्थान नेकनुर) व ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर (संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा यांच्या शुभहस्ते तर मा.विक्रम बाप्पा मुंडे (संस्थापक संचालक कृष्णा अर्बन को.ऑपरेटिव्ह बँक लि.केज) मा.दादाराव काळे (सरपंच नेकनुर) मा.राणा डोईफोडे (जिल्हा परिषद सदस्य बीड) मा.विजयकांत मुंडे (जिल्हा परिषद सदस्य बीड) मा.अशोक शेठ लोढा (जिल्हा परिषद सदस्य बीड) मा.भारत बप्पा काळे (जिल्हा परिषद सदस्य बीड) मा.पांडुरंग होमकर (मा.सदस्य जिल्हा परिषद बीड) मा.अतुल दादा मुंडे (सरपंच देवगाव) मा.अमित देशमुख (उपसरपंच नेकनूर) मा.राजेंद्र फुटाणे (माजी जिल्हा परिषद सदस्य बीड) मा.अजय अमरापुरकर नाईक,मा. प्रवीण शेठ,नानासाहेब जाधव बिल्डर्स,साखरे विजयराज,मा.वसुदेवराव मुंडे (शिईओ कृष्णा बँक केज) मा.राजा भैया शेख (माजी उपसरपंच नेकनुर) मा.रामहरी विठ्ठल लेन, फुलचंद नागरगोजे,रघुनाथ काळे,पहस्ते सत्यनारायणाची महापूजा करून संपन्न होणार आहे.तरी उद्घाटन शुभारंभास कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवरामपूरी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मुळे,उपाध्यक्ष ज्योतिराम आंधळे,मुख्य कार्यकारी अधिकारी सूनिताताई पवार,शाखा व्यावस्थापक दत्तात्रय ढाकणे चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे.
COMMENTS