नायगांव ( प्रतिनिधी ) नायगांव तालुका ओला दुष्काळ जाहिर करा या मागणी साठी कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांचा ताफा शेतकरी पुत्रानी अडवला ता...
नायगांव ( प्रतिनिधी )
नायगांव तालुका ओला दुष्काळ जाहिर करा या मागणी साठी कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांचा ताफा शेतकरी पुत्रानी अडवला तात्काळ पिक विमा मंजूर करण्यात यावा.
कृषिमंत्री दादाजी भुसे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते ते लातूरकडे जात असताना गडगा येथे शेतकरी पुत्राच्या वतीने गजानन पाटील होटाळकर निवेदन दिले.
यावेळी उपस्थित शेतकरी पुत्र गजानन पाटील होटाळकर, शहाजी पा शिंदे, महेश पा पवळे, सुशिल पाटील पवार, संदिप पाटील कल्याण, सचिन कदम व ईतर शेतकरी उपस्थित होत
.
COMMENTS