धर्माबाद (अहमद लड्डा)
इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनचे (इब्टाचे) जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली,या बैठकीत
धर्माबाद इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशनच्या ( इब्टा) पदाधिकाऱ्यांची
निवड करून कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
*अध्यक्ष*- अशोक कागेरु, *कार्याध्यक्ष*- शिवकुमार पाटील, *कोषाध्यक्ष*- आबासाहेब उस्केलवार, *सचिव* -देविदास नारमोड , *उपाध्यक्ष* नागोराव कमलाकर, क्रांती बुध्देवार, गंगाधर नरवाडे, गंगाधर बोमलवाड, *सहसचिव*- दत्तात्रय दारमोड,शाम दरबस्तेवार, माधव कुरमुडे,शंकर हांडे, प्रसिद्धीप्रमुख- संतोष वाघमारे, *सल्लागार*- बाबुराव भोजराज,चंद्रकांत देवके, प्रभाकर गैनवार, अशोक कांबळे, रघुनाथ अनमोड, राजेश्वर इंदुरकर, किशन आंबटवाड, पुंडलिक गोपतवाड, संजय गैनवार, *संघटक*- पोतारेडी मदनुरे, मोहन भुमकर,लालन्ना गुडलावार,प्रफ्फुल टाकळीकर,एम.पी.लोणे, *महिला प्रतिनिधी*- म्हणून श्रीमती नंदा बोडके,सौ. एल.एन.वाघमारे, सौ सुजाता मस्तुद, सौ धनश्री पिनप्रितवार यांची निवड करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
COMMENTS