भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभाग
*देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त " सेवा सप्ताह"*
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभागाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. या सेवा सप्ताह निमित्त शिक्षण उपसंचालक औरंगाबाद तसेच शिक्षण उपसंचालक लातूर विभागात ज्या संस्थांचे, शाळांचे तसेच मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा-शर्तीचे अथवा अन्य प्रश्न प्रलंबित असतील त्यांचे प्रश्न सह-विचार सभेच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत. कृपया आपल्या निवेदनाची प्रत तातडीने nitin1178kulkarni@gmail.com वर पाठवावी
आपले स्नेहांकित ..
प्रा.नितीन कुलकर्णी.
मराठवाडा विभाग संयोजक.
भाजपा शिक्षक आघाडी.
रामचंद्र भोसले, विजेंद्र चौधरी, अनिल मोरे,ज्योतीताई तुपे,तुळजादास देशपांडे, सचिन तांबे.(विभाग सहसंयोजक)
नागनाथ खिंडे, वैजनाथ होळे, विनोद राठोड,बन्सी हावळे सर, अरविंद वडकर , लखनसिंह जाधव, गजानन कुटे, संजय भातलवंडे, योगेश जगताप, भालेराव आर.डी.,हावगीराव गोपछडे राजीव आंबेकर(जिल्हा संयोजक).
व
सर्व तालुका संयोजक, जिल्हा सहसंयोजक, कार्यकारिणी सदस्य
भाजपा शिक्षक आघाडी
मराठवाडा विभाग.
COMMENTS