राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं शासकिय घाटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या... औरंगाबाद, 27 सप्टेंबर:...
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं शासकिय घाटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या...
औरंगाबाद, 27 सप्टेंबर: कोरोनाच्या धास्तीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं शासकिय घाटी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (आज) सकाळी आठच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. काकासाहेब कणसे असे रुग्णाचे नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस होते.
COMMENTS